काल दरवर्षीप्रमाणे वाढदिवसादिवशी रामरक्षा म्हणायची झाली. मी दर वाढदिवसाला राम रक्षा मनातल्या मनात म्हणायचो. पण यावर्षी ज्यावेळी म्हणायला बसलो त्यावेळी आपोआपच मोठ्याने म्हणू वाटली. तशी लहानपणी रामरक्षा म्हणायची सवय होती आता भरपूर वर्ष झाली एवढी प्रॅक्टिस नाहीये. पण मला बर्यापैकी चांगली रामरक्षा म्हणता आली. त्यामध्ये जवळपास तीन ते चार प्रकारचे छंद आहेत. आणि प्रत्येक छंदाचीContinue reading “Shorts #2”
Category Archives: Shorts
Short #1
आमच्या गल्लीतला एक दादा आहे, दिपू दादा. तो मागच्या सहा-सात वर्षापासून स्वीडन का फिनलंड मध्ये कामाला आहे, त्याआधी पुण्यात दोन-तीन वर्ष होता. मी त्याला लहानपणीच भेटलो असेन, मला तर त्याचा चेहरा पण आठवत नव्हता. तो आता घरी आलाय विट्यात. परवा दिवशी संध्याकाळी तो कुठेतरी बाहेर चालला होता त्यावेळी त्याने मला लगेच ओळखलं. त्यानी मला विचारलंContinue reading “Short #1”