हॅलो! Here we are once again!तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!थोडा उशीरच झाला या वर्षी ब्लॉग साठी पण ६ दिवस उशिरा का होईना “प्रिय XX” सिरीज मधला ब्लॉग आलाच. मागील वर्ष हे माझ्या आणि माझ्या सारख्या लाखभर CA Final च्या विद्यार्थ्यांसाठी खूपच जास्त थकवणारं होतं. या वर्षी आम्ही चार महिने एकसारखा अभ्यास करून याContinue reading “प्रिय २०२४”