खूप खूप माफी! जास्त नाही फक्त ६ महिने उशिरा आहोत आपण या ब्लॉग ला. पूर्णपणे माझी चुकी!! पुढच्या वेळीपासून ज्या दिवशी ब्लॉग लिहिला त्याच दिवशी त्याला पोस्ट करायचा प्रण मी घेईन आणि तो पोस्ट करणारच. या वेळी साठी फक्त माफ करा.. माझं मागचं ७ वर्षापासूनचं असलेलं स्वप्न हे सरत्या वर्षामध्ये पूर्ण झालं. जे लक्ष्य घेऊनContinue reading “प्रिय २०२५”